परत या लोचने
दाहि दिशा अंतरी वसती
लख्ख प्रकाशात न्हा
सौख्य सुखाश्रीत व्हा रे
खेळाया गेले नी खेडूत झाले
शहरी दिमाखात नांदु नका रे
नको बहू रुपातले
पूरे गहू सुपातले
नको ते पुरे जाहले
दाहले आसवांचे निखारे
पाहाया गेले नी पाहुणे झाले
परी घर ते सोडूनी राहू नका रे
पाहणाऱ्याला पाहण्या
परतीच्या घ्या खुना
तुम्हा विन रे आंधळे
जाहले खुळे बाहुले
दाहि दिशा अंतरी वसती
लख्ख प्रकाशात न्हा
सौख्य सुखाश्रीत व्हा रे
खेळाया गेले नी खेडूत झाले
शहरी दिमाखात नांदु नका रे
नको बहू रुपातले
पूरे गहू सुपातले
नको ते पुरे जाहले
दाहले आसवांचे निखारे
पाहाया गेले नी पाहुणे झाले
परी घर ते सोडूनी राहू नका रे
पाहणाऱ्याला पाहण्या
परतीच्या घ्या खुना
तुम्हा विन रे आंधळे
जाहले खुळे बाहुले