भूक यांची शमत नाही
चूक यांची दूमत नाही
विझवाया ताटा पेटलेल्या
मन यांचे भरत नाही
मरण यांचे सरत नाही
विझवाया हाटा पेटलेल्या
ध्यान यांचे लागत नाही
छान यांचे वागत नाही
विझवाया वाटा पेटलेल्या
चूक यांची दूमत नाही
विझवाया ताटा पेटलेल्या
मन यांचे भरत नाही
मरण यांचे सरत नाही
विझवाया हाटा पेटलेल्या
ध्यान यांचे लागत नाही
छान यांचे वागत नाही
विझवाया वाटा पेटलेल्या