तुझ्या सवे मज सुवास वाटे
दिवा पहाटे नभात आता
निघुनी गेल्या दिशा तरंगीत
जीवात आली प्रभात आता
प्रबंधने मनी अकूत होती
प्रचुर होत्या शहस्त्र वाटा
निघुनी गेल्या तृषा अनंतीत
जीवात आली प्रभात आता
स्फृल्लिंगते मज तुझ्या भवाने
कवित्व आले कवेत घेता
निघुनी गेल्या निशा अखंडित
जीवात आली प्रभात आता
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर
दिवा पहाटे नभात आता
निघुनी गेल्या दिशा तरंगीत
जीवात आली प्रभात आता
प्रबंधने मनी अकूत होती
प्रचुर होत्या शहस्त्र वाटा
निघुनी गेल्या तृषा अनंतीत
जीवात आली प्रभात आता
स्फृल्लिंगते मज तुझ्या भवाने
कवित्व आले कवेत घेता
निघुनी गेल्या निशा अखंडित
जीवात आली प्रभात आता
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर