शेतकरी काम करतो, घाम गाळतो मातीवर
व्यवस्था मात्र मुंग दळते, शेतक-याच्या छातीवर
ऊन वारा पाऊस देखील, छळ करतात शेतक-याचा
निसर्गानेही करणी केली, शेतक-याच्या जातीवर
शेतकरी काय करणार, शेती विना आनखी
हात जोडुन काळ काढतो, दिव्याप्रमाणे वातीवर
व्यवस्था मात्र मुंग दळते, शेतक-याच्या छातीवर
ऊन वारा पाऊस देखील, छळ करतात शेतक-याचा
निसर्गानेही करणी केली, शेतक-याच्या जातीवर
शेतकरी काय करणार, शेती विना आनखी
हात जोडुन काळ काढतो, दिव्याप्रमाणे वातीवर