माथ्यास सर यावी; तुझ्या पावलांची,
हृदयास सर यावी; तुझ्या भावणांची.
मी यत्न केले; तरीही जमेना,
माझ्यास सर यावी तूझ्या सावल्यांची."
तु दिलेस पंख; तु दिलीस कळहि
उंच झेप घेण्या; तु दिलेस बळहि
छिन्न पामरांना सूत्रात गुंफले तु
होवुनी पुढारी रणशिंग फुंकले तु
क्रांति घडविताना सोसलिस झळहि
उंच झेप घेण्या ...
अज्ञानी युगाला ज्ञानाने सींचले तु
अन्यायी मनुला जगतात खुंदले तु
दृष्टि योजिताना लेयलिस निळहि
उंच झेप घेण्या …
मार्ग वेचताना संमार्ग चिंतले तु
सोडूनी तमाला बुद्धास् वंदीले तु
माऊली सामान हिरलेस गळहि
उंच झेप घेण्या ...
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर
हृदयास सर यावी; तुझ्या भावणांची.
मी यत्न केले; तरीही जमेना,
माझ्यास सर यावी तूझ्या सावल्यांची."
तु दिलेस पंख; तु दिलीस कळहि
उंच झेप घेण्या; तु दिलेस बळहि
छिन्न पामरांना सूत्रात गुंफले तु
होवुनी पुढारी रणशिंग फुंकले तु
क्रांति घडविताना सोसलिस झळहि
उंच झेप घेण्या ...
अज्ञानी युगाला ज्ञानाने सींचले तु
अन्यायी मनुला जगतात खुंदले तु
दृष्टि योजिताना लेयलिस निळहि
उंच झेप घेण्या …
मार्ग वेचताना संमार्ग चिंतले तु
सोडूनी तमाला बुद्धास् वंदीले तु
माऊली सामान हिरलेस गळहि
उंच झेप घेण्या ...
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर